नीतिसूत्रे 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा, आणि ते तुझे मार्ग सुकर करतील. Viz kapitola |