Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 3:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, पण मूर्ख लज्जेची बढती पावतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 ज्ञानी लोकांना सन्मानाचा वारसा मिळतो, परंतु मूर्खांना फक्त लज्जा मिळते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 3:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy