नीतिसूत्रे 3:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 उपहास करणार्यांचा तो अवश्य उपहास करतो, पण दीनांवर तो कृपाप्रसाद करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो, पण तो नम्रजनांस त्याची कृपा देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 उपहास करणार्या गर्विष्ठांचा ते उपहास करतात, परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात. Viz kapitola |