नीतिसूत्रे 3:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तुझा शेजारी तुझ्याजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तुझा शेजारी तुझ्याजवळ विश्वासाने राहत असताना, त्याचे वाईट करण्याचे योजू नकोस. Viz kapitola |