नीतिसूत्रे 3:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तीच तुझ्यासाठी जीवन असतील, ती तुझ्या गळ्याला कृपेचा अलंकार असतील. Viz kapitola |