Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 3:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्यांआड होऊ देऊ नकोस; तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 माझ्या मुला, सुज्ञान आणि शहाणपण तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस, खरे न्यायीपण आणि विवेक जपून ठेव;

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 3:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy