नीतिसूत्रे 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील, आणि तुला शांती आणि समृद्धी देतील. Viz kapitola |