नीतिसूत्रे 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जे त्याला धरून राहतात त्यांना ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे; जे तिला घट्ट धरून राहतात, ते आशीर्वादित होतील. Viz kapitola |