नीतिसूत्रे 29:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दुर्जनांचे पाप पाशरूप आहे, पण नीतिमान स्तवन करून उल्लासतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो, पण नीतिमान गाणे गाऊन आनंदित होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुष्ट कृत्ये करणारे स्वतःच्या पापामुळेच सापळ्यात अडकतात, परंतु नीतिमान आनंदाने गर्जना करतात आणि हर्षित असतात. Viz kapitola |