नीतिसूत्रे 29:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जो आपल्या शेजार्याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो, तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे लोक त्यांच्या शेजार्यांची खुशामत करतात, ते त्यांच्या पायासाठी सापळा पसरवितात. Viz kapitola |