नीतिसूत्रे 29:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 राजा न्यायाने देश सुस्थितीत ठेवतो, पण नजराणे घेणारा त्याचे वाटोळे करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 राजा न्यायाने देश दृढ करतो, पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 न्यायाने राजा राष्ट्राला स्थैर्य देतो, परंतु ज्याला लाचेचा लोभ असतो, तो ते कोसळून टाकतो. Viz kapitola |