नीतिसूत्रे 29:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ज्या मनुष्याला ज्ञानाची आवड असते तो आपल्या बापाला आनंदित करतो, पण वेश्यांची संगत धरणारा आपल्या मालमत्तेची धूळधाण करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो, पण जो कोणी वेश्येशी सोबत करतो तर तो आपल्या संपत्तीचा नाश करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ज्या मनुष्याला ज्ञान प्रिय आहे, तो त्याच्या वडिलांना आनंदी करतो, परंतु वेश्यांच्या सहवासात राहणारा आपले धन उधळतो. Viz kapitola |