नीतिसूत्रे 29:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अधिपतीची मर्जी संपादण्यास पुष्कळ लोक झटतात; पण मनुष्याचा निवाडा करणारा परमेश्वर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात, पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 पुष्कळ लोक राजाची भेट घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु योग्य न्याय याहवेहकडूनच मिळतो. Viz kapitola |