नीतिसूत्रे 29:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो, परंतु जो याहवेहवर विश्वास ठेवतो त्याला सुरक्षित ठेवण्यात येते. Viz kapitola |