नीतिसूत्रे 29:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय? तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय? मूर्खाला त्यांच्यापेक्षा अधिक आशा आहे. Viz kapitola |