नीतिसूत्रे 29:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला, तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जर राजा लबाड गोष्टी ऐकत असेल, तर त्याचे सर्व अधिकारी दुष्ट होतील. Viz kapitola |