नीतिसूत्रे 29:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 खुनशी माणसे सात्त्विकाचा द्वेष करतात, पण सरळ माणसे त्याच्या जिवाला जपतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हिंसाचारी मनुष्य प्रामाणिक मनुष्याचा द्वेष करतो, आणि नीतिमानाची हत्या करण्याची योजना करतो. Viz kapitola |