नीतिसूत्रे 28:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 धनवान असून जो दुटप्पी मनाचा आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 श्रीमंत पुरुष असून त्याचे मार्ग वाकडे असण्यापेक्षा, गरीब पुरुष असून जो त्याच्या प्रामाणिकपणात चालतो तो उत्तम आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा प्रामाणिकपणाने चालणारा गरीब मनुष्य बरा. Viz kapitola |