नीतिसूत्रे 28:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जो कोणी आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख आहे, पण जो कोणी ज्ञानात चालतो तो धोक्यापासून दूर राहतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे. पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील. Viz kapitola |