Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 28:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 जो आईबापांस लुटतो आणि म्हणतो की, “ह्यात काही गुन्हा नाही,” तो घातपात करणार्‍याचा सोबती होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,” पण जो कोणी नाश करतो त्याचा तो सोबती आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,” तो नाश करणार्‍याचा भागीदार आहे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 28:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy