Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 28:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 जिव्हेने खुशामत करण्याऐवजी वाग्दंड करणार्‍याचेच शेवटी आभार मानतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो; त्याऐवजी जो कोणी धिक्कारतो त्यालाच नंतर अधिक अनुग्रह मिळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 28:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy