नीतिसूत्रे 28:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळवण्याची उतावळी करतो, आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कंजूस मनुष्य श्रीमंत होण्याची घाई करतो, पण आपणावर दारिद्र्य येईल हे त्यास कळत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात आणि त्यांना माहीत नसते की दारिद्र्य त्यांची वाट पाहत आहे. Viz kapitola |