नीतिसूत्रे 28:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते; पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 विश्वासू मनुष्यास महान आशीर्वाद मिळतात, पण जो कोणी झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल, पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही. Viz kapitola |