नीतिसूत्रे 28:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देशाच्या पातकामुळे त्याचे बहुत अधिपती होतात, पण समंजस व जाणत्या माणसांच्या हातून त्याची सुस्थिती दीर्घकाळ राहते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देशाच्या अपराधांमुळे त्याचे पुष्कळ अधिपती होतात; पण जेव्हा समंजस आणि सुज्ञानी माणसाच्या हातून त्यांची सुस्थिती दीर्घकाळ राहते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा एखादे राष्ट्र बंडखोर असते, तेव्हा तिथे अनेक शासक असतात, परंतु विवेकशील आणि ज्ञानी शासक सुव्यवस्था कायम ठेवतो. Viz kapitola |