नीतिसूत्रे 28:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जो आपली शेती स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते, जो गर्विष्ठांच्या मागे लागतो त्याला पुरे दारिद्र्य येते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जो कोणी आपली शेती स्वतः करतो त्यास विपुल अन्न मिळते, पण जो कोणी निरर्थक गोष्टींचा पाठलाग करतो त्यास विपुल दारिद्र्य येते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात त्यांच्यावर दारिद्र्य येईल. Viz kapitola |