नीतिसूत्रे 28:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 सरळ मार्गाने चालणार्याचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अधःपात होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जो सरळ मार्गाने चालतो तो सुरक्षित राहतो, पण ज्याचे मार्ग वाकडे आहेत तो अचानक पडतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो, परंतु ज्याचे मार्ग विकृत आहेत तो खड्ड्यात पडेल. Viz kapitola |