नीतिसूत्रे 28:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य कबरेमध्ये आसरा शोधेल; त्याला कोणीही थांबवू नये. Viz kapitola |