Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 28:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गर्जणार्‍या सिंहासारखा आणि भक्ष्य शोधत फिरणार्‍या अस्वलासारखा आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 गरीब लोकांवर राज्य करणारा दुष्ट अधिकारी, गर्जणाऱ्या सिंहासारखा किंवा हल्ला करणाऱ्या अस्वलासारखा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 असहाय लोकांवर राज्य करणारा दुष्ट राजा गर्जणार्‍या सिंहासारखा किंवा आक्रमक अस्वलासारखा असतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 28:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy