नीतिसूत्रे 28:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो तो सुखी आहे, पण जो कोणी आपले हृदय कठोर करतो तो संकटात पडतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य, परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो. Viz kapitola |