नीतिसूत्रे 28:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते. Viz kapitola |