नीतिसूत्रे 28:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जो सरळांना बहकावून कुमार्गाला लावतो तो आपण खणलेल्या खाचेत स्वत: पडेल; पण सात्त्विक कल्याणरूप वतन पावतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जो कोणी सरळांना बहकावून वाईट मार्गाकडे नेईल, तो आपल्या स्वतःच्या खड्ड्यात पडेल, पण जे निर्दोष आहेत त्यांना चांगले वतन मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जे कोणी नीतिमानाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात, ते स्वतःच्याच जाळ्यात सापडतील, परंतु निर्दोष माणसांना उत्तम वारसा मिळेल. Viz kapitola |