नीतिसूत्रे 27:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तिला आवरणारा म्हणजे वार्याला आवरणारा होय; त्याच्या उजव्या हाताला तेल लागल्यासारखे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखे आहे, किंवा आपल्या हातात तेल पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्याला ताब्यात ठेवण्यासारखे, किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. Viz kapitola |