Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 27:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळणारे ठिपके, व कटकटी बायको ही सारखीच आहेत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पावसाच्या दिवसात सतत गळणारे ठिपके, भांडखोर पत्नी सारखीच आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात गळक्या छप्परासारखी आहे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 27:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy