नीतिसूत्रे 27:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शहाणा मनुष्य संकटाला पाहतो आणि स्वतःला लपवतो, पण भोळेपुढे जातात आणि त्यांना त्याची किंमत द्यावी लागते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो. Viz kapitola |