Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 27:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणार्‍यास मी प्रत्युत्तर देईन.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे मन आनंदीत कर, नंतर जो कोणी माझ्यावर टीका करेल त्यास मी उत्तर देईन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे हृदय आनंदित कर; म्हणजे जे मला तिरस्काराने वागवितात, मी त्यांना उत्तर देऊ शकेन.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 27:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy