नीतिसूत्रे 26:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो तो आपले स्वत:चे पाय कापून घेतो, त्याचे नुकसान त्याच्या पदरी पडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जो कोणी मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो, तो आपले पाय कापून टाकतो आणि तो उपद्रव पितो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे म्हणजे आपलेच पाय तोडून घेणे किंवा विष पिण्यासारखे आहे. Viz kapitola |