नीतिसूत्रे 26:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वत:ला शहाणा समजेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मूर्खाला उत्तर दे आणि त्याच्या मूर्खतेत सामील हो, नाहीतर तो आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल. Viz kapitola |