Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 26:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 दुसर्‍याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा, सहज जवळून जाणार्‍या कुत्र्याचे कान धरून ओढणार्‍यासारखा होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 जो दुसऱ्यांच्या वादात पडून संतप्त होतो, तो जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरुन ओढणाऱ्यासारखा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्‍यासारखे असतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 26:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy