नीतिसूत्रे 26:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 योग्य उत्तर देणार्या सात जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 स्वदृष्टीत शहाणा असणार्या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे. Viz kapitola |