नीतिसूत्रे 26:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आळशी म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे, चवाठ्यावर सिंह आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!” Viz kapitola |