नीतिसूत्रे 26:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा माणसापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. Viz kapitola |