नीतिसूत्रे 26:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 जो मूर्ख आपला मूर्खपणा पुनःपुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे परतणार्या कुत्र्यासारखा होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो. तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो. Viz kapitola |