नीतिसूत्रे 26:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कुशल कारागीर सर्व वस्तू सिद्ध करतो, आणि जो मूर्खाला कामाला लावतो तो कोणाही आल्यागेल्याला कामाला लावणार्यासारखा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 एखादा तिरंदाज प्रत्येकाला जखमी करतो, तसेच जो मूर्खाला किंवा जवळून आल्या गेल्यास मोलाने काम करायला लावतो तो तसाच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्या धनुर्धारीसारखा आहे. Viz kapitola |