नीतिसूत्रे 26:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 उन्हाळ्यात जसे बर्फ, कापणीच्या समयी जसा पाऊस तसा मूर्खाला सन्मान शोभत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही. Viz kapitola |