नीतिसूत्रे 25:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुझा व तुझ्या शेजार्याचा वाद असला तर तो चालव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव, आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जर तू तुझ्या शेजार्याला न्यायालयात घेऊन जातोस तर, दुसर्याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस, Viz kapitola |