नीतिसूत्रे 25:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवू नकोस; थोर लोकांच्या जागी उभा राहू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 राजासमोर स्वत:ची प्रतिष्ठा मिरवू नको. आणि थोर अधिकाऱ्यांच्या जागी उभा राहू नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस, आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस; Viz kapitola |