नीतिसूत्रे 25:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 खूप मध खाणे चांगले नाही, सन्मानावर सन्मान शोधणे हे तसेच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जसे अति मध खाणे हानिकारक आहे आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते. Viz kapitola |