Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 25:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपर्‍याला बसणे पुरवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहाणे अधिक चांगले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 25:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy