नीतिसूत्रे 25:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील, आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल, आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील. Viz kapitola |