नीतिसूत्रे 25:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जो शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तलवार व तीक्ष्ण बाण ह्यांसारखा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो. जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे. Viz kapitola |